दिवाळी वाटप कार्यक्रम,सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था मार्फत नेरळ वरई या ठिकाणी
Автор: Pravin Vitekar
Загружено: 2025-10-19
Просмотров: 1218
दिवाळी वाटप कार्यक्रम,सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था मार्फत नेरळ वरई या ठिकाणी
महाराष्ट्रातील संपूर्ण सुरक्षारक्षकांनी एकजुटीने आपल्या संस्थेला जी मदत केली आहे त्या मदतीचा एक भाग म्हणून आपण सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या माध्यमातून नेरळ वरई या भागांमध्ये गोरगरीब आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन आपल्या सुरक्षारक्षकांनी दिवाळी वाटप हा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून केला आहे या कार्यक्रमासाठी सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच सुरक्षारक्षकाने शुभेच्छा दिल्या व सुरक्षा रक्षकांचे कार्य हे असेच दिवसेंदिवस वाढत राहो आणि संस्थेच्या माध्यमातून सुरक्षारक्षकाने अनेक असे उपक्रम राबवावेत असे ते यावेळेस बोलले यावेळी स्थानिक समाजसेवा करणारे परेश भगत नंतर हरीश नंतर मंगेश हरड आणि त्यांचे मित्र या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत हा दिवाळी वाटेवरचा कार्यक्रम संपन्न केला
#pravinvitekar #suraksharakshak #securityguard
[email protected]
whatsapp no.97020 25048
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: