प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 |OBC, विमुक्त व भटके जमातींना मिळणार ₹50,000 अतिरिक्त अनुदान
Автор: ONLINE Knowledge
Загружено: 2025-11-13
Просмотров: 361
महाराष्ट्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या GR नुसार, विमुक्त जाती, भटके जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग (OBC) या समाजघटकांना
अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे
👉 GR दिनांक: 12 नोव्हेंबर 2025
👉 विभाग: इतर मागास बहुजन कल्याण विभाग
👉 योजना कालावधी: 2024-25 ते 2028-29
हा निर्णय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G Phase 2) अंतर्गत घेण्यात आला असून,
राज्य सरकारकडून पात्र लाभार्थ्यांना हा अतिरिक्त निधी देण्यात येईल.
पात्र लाभार्थी:
विमुक्त जाती
भटके जमाती
विशेष मागास प्रवर्ग
इतर मागास वर्ग (OBC)
अधिक माहितीसाठी संपर्क करा आपल्या तालुका पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी.
#PMAYG #प्रधानमंत्रीआवासयोजना #MaharashtraGR #GovernmentSchemes #OBCAnudan #भटकेजमाती #विमुक्तजाती #MarathiGR #grupdate #pmay2025
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: