किल्ले रायगडच्या खऱ्या खुऱ्या इतिहासाचा गाईड कडून झाला उलगडा l भाग - १
Автор: Travel Bival ( ट्रॅवल बिवल )
Загружено: 2025-08-13
Просмотров: 344
नमस्कार मंडळी,
स्वराज्याची राजधानी किल्ले श्रीमान रायगडची एक सफर करून आपल्या राजांची आणि मावळ्यांनी उभारलेल्या धर्तीवरच्या स्वर्गाची एक अनुभूती आपण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवली पाहिजे.
असाच निर्धार करून रायगड पायी चढून अनुभव घेण्यासाठी आम्ही जय हनुमान मित्रमंडळ कर्जत (भालीवाडी) ग्रुप ने निघालो.
किल्यावरती गाईड च्या दांडग्या अनुभवातून आम्हांला रायगडाची उत्तंभूत माहिती मिळाली. हीच आपल्या रायगडाची महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ शेअर करत आहे.
ही माहिती आपण ३ भागांमध्ये विभाजित करून ३ व्हिडिओमध्ये पोस्ट केली आहे.
गाईड:- अक्षय औकिरकर
मोबाईल नंबर:- 7020771353
किल्ले रायगडच्या खऱ्या खुऱ्या इतिहासाचा गाईड कडून झाला उलगडा l भाग १
रायगड किल्ल्याची परिपूर्ण माहिती
raigad fort information video
raigad fort rainy season
raigad killa proper guide
shivaji maharaj fort
Chatrapati Shivaji Maharaj
raigad fort video
raigad fort part 1
#youtubevideo #raigad #raigadfort #viralraigadvideo #viralvideo #famousfort
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: