पोलीस अधिकाराचा गैरवापर करत असतील तर नागरिकांनी काय करावे ? | Police Power Misuse | Legal Rights
Автор: PVK studio 1
Загружено: 2025-10-19
Просмотров: 265
पोलीस अधिकाराचा गैरवापर करत असतील तर नागरिकांनी काय करावे ? | Police Power Misuse | Legal Rights
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर पोलीस अधिकारी आपला अधिकाराचा गैरवापर करत असतील, लोकांवर अन्याय करत असतील, किंवा चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर नागरिक म्हणून तुम्ही कायदेशीररित्या कोणते पाऊल उचलू शकता.
या व्हिडिओमध्ये समाविष्ट मुद्देः
1. पोलीस गैरवर्तन म्हणजे काय?
2. तुमचे संविधानिक हक्क कोणते आहेत?
3. पोलिसांविरोधात तक्रार कुठे आणि कशी करावी?
4. मानव अधिकार आयोगाकडे तक्रार कशी दाखल करावी?
5. व्हिडिओ पुरावा, साक्षीदार व कायदेशीर प्रक्रिया.
6. पोलीस अधिकारीवर कारवाई कोण करतो?
महत्वाचे संपर्कः
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण
मानव अधिकार आयोग
न्यायालयीन उपाय
नागरिक म्हणून तुमचे हक्क ओळखा आणि योग्य मार्गाने आवाज उठा!
व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येक नागरिक आपले हक्क जाणून घेईल.
#PoliceMisuse
#LegalRights
#PolicePower
#MarathiLaw
#MahilaNyay
#HumanRights
#MarathiYouTube
#LawEducation
#PoliceComplaint
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: