छत्रपती शिवाजी महाराजांना भुरळ पाडणारे कोकणातील दाभोळस्थित स्वयंभू चंडिका देवी मंदिर|CHANDIKA|KOKAN
Автор: SUSAAT EXPRESS
Загружено: 2025-12-01
Просмотров: 364
छत्रपती शिवाजी महाराजांना भुरळ पाडणारे कोकणातील दाभोळस्थित स्वयंभू चंडिका देवी मंदिर|CHANDIKA|KOKAN
या विडिओ मध्ये मी गणपतीपुळे ते दाभोळ येथील चंडिका देवी मंदिर असा प्रवास दाखवला आहे. जाताना कसे जावे, कोणता मार्ग निवडावा, आणि त्याला अजून किती पर्यायी मार्ग आहेत , हे दाखवले आहे. तसेच दाभोळ येथील चंडिका देवी स्वयंभू असून त्याच्या आजुबाजूचा निसर्गरम्य परिसर मी या विडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या स्थानाला त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी भेट दिली होती. त्याचा संदर्भ या विडिओ मध्ये दाखवण्यात आला आहे. एकूणच तुम्हाला हा व्हीडिओ खूप आवडेल. विडिओ पाहून झाला कि आठवणीने सब स्क्राइब करा. कारण मी अजून असे अनेक विडिओ या चॅनेल वर अपलोड करणार आहे.
@SusaatExpress2025
#konkan
#dabhol
#chandikadevi
#ratnagiri
#cavestemple
#chhatrapatishivajimaharaj
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: