शिवस्वराज्यातील सहा अज्ञात ब्राह्मण वीरांच्या ज्वलंत शौर्यगाथा
Автор: मराठेशाही-प्रवीण भोसले
Загружено: 2024-03-05
Просмотров: 145118
ब्राह्मणांनी स्वराज्यासाठी काय केले? शिवस्वराज्यातील सहा अज्ञात ब्राह्मण वीरांच्या ज्वलंत शौर्यगाथा
सहा ब्राह्मण वीर जे शिवरायांच्या सैन्यातून लढताना वीरगती पावले
तीन मिनिटांत संपवता? आधी हे पहा!
ब्राह्मणांनी शिवकाळात स्वराज्यासाठी काय केले? कधी शस्त्रे घेऊन लढले होते का? लढायांमध्ये प्राण दिले होते का?
शिवछत्रपतींच्या कारकिर्दीत झालेल्या सहा वेगवेगळ्या लढाया... स्वराज्यासाठी लढताना रणांगणावर धारातीर्थी पडलेले सहा ब्राह्मण वीर...एका घराण्यातील पिता-पुत्र तर दुसऱ्या घरातील सलग तीन पिढ्या वीरगती...यांची नावेसुध्दा आज अनेकांना अपरिचित आहेत!
कोण, कुठले हे वीर? केव्हा, कोणत्या लढाईत हे वीरगती पावले? सादर आहे अज्ञात ब्राह्मण स्वराज्यवीरांच्या दुर्लक्षाच्या अंधारात राहिलेल्या शौर्यगाथा! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Видео
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Видео
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Видео
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Видео
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Видео
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Видео
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Видео
भाग ८ - वीर जिवा महाले
• Видео
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Видео
भाग १० - शिवाजी काशीद
• Видео
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Видео
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Видео
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Видео
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Видео
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Видео
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Видео
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Видео
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Видео
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Видео
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Видео
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Видео
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Видео
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Видео
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• Видео
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Видео
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Видео
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Видео
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Видео
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Видео
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Видео
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे का का...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#BramhanVeer #ब्राह्मणस्वराज्यवीर #ShivrayArmy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: