भात खाऊनही वजन-शुगर वाढणार नाही। 5 महत्त्वाच्या टिप्स। रेसिपी। डाएट। कॉन्स्टिपेशन। डायबेटीस। वेटलॉस
Автор: Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Загружено: 2025-06-24
Просмотров: 51110
भात खाल्ल्याने शुगर वाढते का? भाताने वजन वाढते का? तांदूळ कोणता वापरावा? प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात आणि पातेल्यात शिजवलेला भात यामध्ये काय फरक आहे? डायबिटीस असताना भात बंद करावा का? वजन कमी करण्यासाठी भात खाऊ का? भात खाल्ल्याने कॉन्स्टिपेशन मलबद्धता होते का? नुसता भात खाऊन डायट करता येतो का? डाएट करण्यासाठी भात सोडावा का? ब्राउन राईस की व्हाईट राईस? पॉलिश तांदूळ वापरावा की पॉलिश न केलेला? हातसडीचा तांदूळ खाण्याचे काय फायदे आहेत? भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात का? भारतामध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्स फायबर्स यांचे प्रमाण किती आहे? असे अनेक प्रश्न आणि शंका सगळ्यांच्या मनात असतात. याबाबत आयुर्वेदाचे काय मत आहे हे सांगणारा हा व्हिडिओ आहे. Food is medicine!
#भात #वेटलॉस #शुगर #डायबिटीज #शुगर_का_इलाज #डायबेटिस_डाएट #पोट_साफ #कॉन्स्टिपेशन #constipation #brownrice #fibrerich #vitamines #minerals #rice #benefitsof_rice #पित्तउपाय #weightloss #शुगर_कंट्रोल #bloodsugarcontrol #thyroid_diet #unpolished_rice #ricerecipe #ricewaterbenefits
@drtusharkokateayurvedclinic
आपले चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओ
आहार हेच औषध । Food is Medicine!: • आहार हेच औषध । Food is Medicine!
Lifestyle आणि आयुर्वेद! नैसर्गिक जीवनशैलीने आरोग्य मिळवा!: • Lifestyle आणि आयुर्वेद! नैसर्गिक जीवनशैलीन...
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...
वात कमी करण्याचे उपाय: • वात कमी करण्याचे उपाय
पित्ताचा त्रास? काय खावे? काय नको? पित्त होऊ नये म्हणून जेवण आणि झोपेचे योग्य रुटीन!: • पित्ताचा त्रास? काय खावे? काय नको? पित्त ह...
Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: • Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे
This video also contents information about
भात आणि पित्त
भात रेसिपी
पोट साफ करणे
भात आणि वेटलॉस
भात आणि शुगर
भात आणि डायबिटीस
constipation and Rice
rice recipe
rice water benefits
constipation relief
Acidity causes
Benefits of rice
Acidity and Immunity
पित्त उसळणे घरगुती उपाय
brown rice benefits
unpolished rice benefits
पित्त का इलाज
rice and allergic rhinitis
पित्तावर घरगुती उपाय
ऍसिडिटी प्रॉब्लेम
ऍसिडिटी उपाय
ॲसिडीटी आणि भात
उष्णता
पंचकर्म ट्रीटमेंट
Balance Pitta by Ayurveda
Tips to balance Pitta
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: