अतिवृष्टी 2025 अनुदान जाहिर – अनुदान व हा लाभ मिळणार
Автор: Tech With Rahul
Загружено: 2025-10-07
Просмотров: 2148
नमस्कार मित्रांनो! मी राहुल वाघ, आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकी मधे राज्यातील अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना शासनाकडून अतिवृष्टी अनुदान जाहिर करण्यात आलेले आहेत, मित्रांनो शासनाकडून जाहिर करण्यात आलेले अनुदान, कसे कसे आहेत, कोणते शेतकरी व जिल्हे याकरीता पात्र आहेत, पाहुयात याबाबत या व्हिडीओ मधे सविस्तर माहिती दिलेली आहेत.
---------------------------------
खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
https://telegram.me/Tech_With_Rahul
---------------------------------
विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
https://www.shivbhumi.com/
---------------------------------
चॅनल ला फॉलो करा
1] Facebook
/ fbtechwithrahul
2] Twitter
/ techwithrahultw
3] Instagram
/ techwithrahulinsta
---------------------------------
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
धन्यवाद... !!!
जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
#ativrushti #ativrushti_anudan_Mahiti #Ativrushti_Anudan_2025 #अतिवृष्टी_अनुदान_2025 #Rahul_Wagh #techwithrahul
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: