जबरदस्त माहोल! काय वातावरण तयार केलं तिघांनी 🙏 | थक्क झाले श्रोते | संदिप महाराज वाकचौरे किर्तन
Автор: SHRIHARI श्रीहरी HD
Загружено: 2026-01-18
Просмотров: 395
संदिप महाराज वाकचौरे यांच्या कीर्तनात वारकरी संप्रदाय चाल
गायन.दिलिप महाराज रसाळ
पोपट महाराज रसाळ
मृदुंग वादक. ओमकर महाराज रसाळ
चित्रिकरण. श्रीहरी HD
पखवाज हे भारतीय शास्त्रीय संगीत व कीर्तन परंपरेतील एक अतिशय प्राचीन व महत्त्वाचे वाद्य आहे.
ध्रुपद संगीत, अभंग, कीर्तन, भारुड यामध्ये पखवाजाला अनन्यसाधारण स्थान आहे.
मृदंगापासून विकसित झालेले हे वाद्य ताल, लय आणि ताकद यांचं अद्भुत दर्शन घडवतं.
जोरात पखवाज वादन केल्यावर सभामंडपात ऊर्जा निर्माण होते आणि श्रोते मंत्रमुग्ध होतात.
वारी, कीर्तन, हरिपाठ आणि संत परंपरेत पखवाज वादनाला विशेष मान आहे.
#Pakhawaj
#PakhawajVadan
#जोरातपखवाज
#IndianClassical
#Kirtan
#DholTashaVibes
#TraditionalMusic
#ताललय
#मराठीकीर्तन
भक्तिरस, आध्यात्मिक आनंद, जबरदस्त महोल, bhajan, ओमकार महाराज रसाळ
रसाळ महाराज, पोपट महाराज रसाळ, दिलीप महाराज रसाळ, सोलो वादन, संदिप महाराज, ध्यान संगीत, भजन संध्या, भक्ति संगीत, संदिप महाराज वाकचौरे, किर्तन चाल, चाल, वारकरी चाल, ठाई चाल
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: