बीडमधला ऊसतोड मजूर, साताऱ्यात शेवट.. थरकाप उडवणारी घटना काय? Beed Crime News | Satara Crime | SK3
Автор: Lokmat
Загружено: 2026-01-21
Просмотров: 67635
Beed Sugarcane Cutter Murdered in Satara: Shocking Crime Revealed at Jarandeshwar Mill
बीडमधला ऊसतोड मजूर, साताऱ्यात शेवट.. थरकाप उडवणारी घटना काय? Beed Crime News | Satara Crime | SK3
बीडच्या (Beed) ऊसतोड मजुराचा साताऱ्यात (Satara) निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगावमधील (Koregaon) जरंडेश्वर शुगर मिलवर कामाला असलेल्या मच्छिंद्र भोसे (Machhindra Bhose) यांची हत्या करण्यात आली. "जेवायला नेतो" असे सांगून आरोपी अजय माने याने त्यांना शेतात नेले आणि तिथेच त्यांचा 'काटा' काढला.
हत्येचे कारण काय? अनैतिक संबंधाच्या संशयातून हा प्रकार घडला का? खुनानंतर आरोपीने स्वतःही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न का केला? पाहा या थरारक घटनेचा सविस्तर रिपोर्ट.
Murder of Sugarcane Cutter (Ustod Kamgar) in Satara
Accused Ajay Mane attempts suicide
Jarandeshwar Sugar Mill Crime
Illicit Relationship Suspicion & Revenge
#SataraCrime #Beed #MurderCase #Koregaon #UstodKamgar #LokmatNews #CrimeDiary
#SataraCrime
#Beed
#Murder
#Koregaon
#LokmatNews
#CrimeNews
#UstodKamgar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: