श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल, जळगाव/हिवाळी क्रीडा स्पर्धा: 2025-26/भाग-5/संगीत खुर्ची
Автор: Sunita Mahajan
Загружено: 2026-01-08
Просмотров: 179
आमच्या श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल, महाबळ कॉलनी, जळगाव येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. दि. १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२५ या दरम्यान विविध १४ प्रकारच्या मैदानी आणि मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी आर जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर धावणे, लिंबू चमचा, गोणपाट स्पर्धा, स्लो सायकल, गोळा फेक, थाळी फेक, स्मरणशक्ती स्पर्धा, संगीत खुर्ची इ. स्पर्धा घेण्यात आल्या. यासाठी क्रीडा शिक्षक श्री. एन. एम चौधरी यांच्या नियोजन आणि नेतृत्वाखाली श्री. टी. एस. माळी, श्री. डी. जी. पाटील, श्री. के. एच. पाटील, श्री. पी. एम. पवार, सौ. सुनीता महाजन, सौ. चारूशीला सोनार, सौ. मोहिनी भंगाळे या सर्व शिक्षकांनी व कर्मचारी श्री. आनंद महांगडे, श्री. चंद्रकांत वाघ यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या.
आमच्या विद्यालयाचे इतर उपक्रम बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या 🙏. धन्यवाद. व्हिडिओ आवर्जून बघा.
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... :- शिक्षक दिन कार्यक्रम व्हिडिओ दि. ५ सप्टेंबर २०२३
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... :- चांद्रयान -३ प्रतिकृती तयार करणे व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... पाऊस कविता व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... हिन्दी सप्ताह समापन समारोह व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती बाहेती ह... :- हिवाळी क्रीडा स्पर्धा भाग:- १
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... :- हिवाळी क्रीडा स्पर्धा :- भाग २
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... :- सावित्रीबाई फुले जयंती
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... :- १४ जानेवारी भूगोल दिन व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... :- एक दिवसीय शैक्षणिक सहल १३-०१-२०२४ (भाग -१)
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... एक दिवसीय शैक्षणिक सहल १३-०१-२०२४ (भाग -२)
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२३-२४
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल...
सेवानिवृत्ती निरोप समारंभ : - मे २०२४
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... आंतरराष्ट्रीय योग दिवस, भाग - १
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... आंतरराष्ट्रीय योग दिवस भाग : - २
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... गुरूपौर्णिमा दि. २० जुलै २०२४
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... शिक्षण सप्ताह (भाग - १)
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... शिक्षण सप्ताह (भाग - २)
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... शिक्षण सप्ताह ( भाग - ३ )
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल...
गुरूपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम, छात्र अभिनंदन गुरू वंदन
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... वृक्ष दिंडी व्हिडिओ.
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... "कॅरीबॅग निर्मूलन अभियान" भाग - १
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... "कॅरीबॅग निर्मूलन अभियान" आणि बेलरोपे वाटप भाग -२
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... "हर घर तिरंगा" स्वतंत्रता महोत्सव दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... "कॅरी बॅग निर्मूलन अभियान" भाग :- ३
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... महावाचन उत्सव २०२४/ मी वाचलेलं पुस्तक/ भाग :- १ व्हिडिओ • श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... 😭_vUubc6DxF महावाचन उत्सव 2024 / भाग :- २
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल...
मतदान जनजागृती रॅली
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... स्वामी नारायण प्राणप्रतिष्ठा महोत्सव भेट व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... कथाकथन व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... हिवाळी क्रीडा स्पर्धा -भाग - १( २०२४-२५)
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल...
हिवाळी क्रीडा स्पर्धा/भाग - २
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... हिवाळी क्रीडा स्पर्धा भाग -३ (२०२४-२५)
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... (आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून २०२५)
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल...
(प्रवेशोत्सव व्हिडिओ दि. १६ जून २०२५)
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... आषाढी एकादशी दिंडी व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजीचा विविध उपक्रम दिवस व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... १४ ऑगस्ट पसायदान व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... १५ ऑगस्ट सामुहिक कवायत व्हिडिओ
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... वृक्ष दिंडी व्हिडिओ 2025-26
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... मित्र अभियान व्हिडिओ (2015ते 2025
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा व्हिडिओ.
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२५-२६( भाग -१ )
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... क्रीडा स्पर्धा - भाग २
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल...
हिवाळी क्रीडा स्पर्धा भाग -3
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती/३जाने२०२५
• श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल... हिवाळी क्रीडा स्पर्धा -भाग - 4
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: