पुण्यातील सर्वात मोठे होलसेल फिश मार्केट Ganesh peth 😍 | Pune Fish Market | Pune
Автор: punekar appi
Загружено: 2025-11-28
Просмотров: 149
#marathi #shortsfeed #trending #vlog #pune #marathivlog #trending #fish #fishmarket
पुण्यातील सर्वात मोठे होलसेल फिश मार्केट Ganesh Peth 😍 | Pune Fish Market | S For Satish | Pune #PuneFishMarket #PuneWholesaleFishMarket #FishMarketInPune #sforsatish पुण्यात आल्यावर मी गणेश पेठेजवळ असलेल्या पुण्यातील सर्वात मोठ्या फिश मार्केटला भेट दिली. सकाळी लवकर सुरू होणारे हे फिश मार्केट दिवसातून दोन वेळा असते. सकाळी पाच वाजता सुरू होतो. सकाळी 10 वाजेपर्यंत हे फिश मार्केट सुरू असते. दुपारी २ वाजे पासून पाच वाजेपर्यंत फिश मार्केट सुरू असते. खाऱ्या पाण्याचा समुद्रातील मासे, गोड्या पाण्याची मच्छी भरपूर येथे विक्रीसाठी आलेली असते. सुरमई, पापलेट, हलवा, कोळंबी, बोंबील, बंगडा खेकडे, शिंपल्या असे विविध मासे विक्रीसाठी असतात. तुम्हाला येथे भेट द्यायची असेल तर मासे गणेश पेठ फिश मार्केट सर्च गुगल मॅप करा. तुम्हाला असेच विविध मार्केट दाखवत राहीन. तुम्हाला या मार्केट बद्दल काय वाटते ते सुधा जरूर कमेंट करून सांगा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: