वाटेवरी मोगरा _ lyrics song |
Автор: Music_Era
Загружено: 2024-05-30
Просмотров: 183841
वटेवारी मोगरा गाण्याचे बोल संगीत नीलेश मोहरीर यांनी “श्रीपाद अरुण जोशी” यांनी दिले आहे आणि सुप्रसिद्ध गायक “स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत” यांनी या वटेवरी मोगरा मराठी गाण्याचे बोल गायले आहेत.
गीत विवरण:
गायक: स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत
गीत: श्रीपाद अरुण जोशी
संगीत आणि संयोजन :नीलेश मोहरीर
प्रोग्रामिंग :निलेश डहाणूकर
बासरी :वरद काठापूरकर
tags:Trending, vaishali samant, Vatevari mogara, vatevari mogra, मराठी सोंग, लव्ह सोंग स्टेटस, वाटेवरी मोगरा
love song status, marathi love, marathi romantic song, swapnil bandodkar, Swapnil bandodkar songs, vatevari Mogra lyrics song
#vatevarimogra#vatevarimogra marathisong#lyricssong #swapnilbandodkar #vaishalisamant #lovesong
गाण्याचे बोल
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
हसून पाकळ्या उन्हात नाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
हसून पाकळ्या उन्हात नाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
गूज आपुले मनास सांगता
होई ऋतू लाजरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
हो पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
धुक्यात विरघळे चंद्र रातीचा
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता
उरात सौख्य हे भरून वाहता
बहरून ये उंबरा त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा (त्यात वाटेवरी मोगरा)
वाटेवरी मोगरा (वाटेवरी मोगरा)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: