आपल्या माणसांसोबत आनंदाचे चार क्षण एन्जॉय करायला मिळणं म्हणजे सण!
Автор: City Pride Multispeciality Hospital
Загружено: 2023-11-04
Просмотров: 640
आपल्या माणसांसोबत आनंदाचे चार क्षण एन्जॉय करायला मिळणं म्हणजे सण! जीवनाला आलेला प्रचंड वेग पाहता चार दिवसांचा हा सण म्हणजे प्रेमाला आलेलं उधाणच. बाप-मुलीच्या नात्यातील गोडवा तर, या सणाच्या दिवसाची झळाळी आणखीच वाढवतो. प्रेमाच्या या भरतीत गोडधोड पदार्थांची चंगळ, जिभेचे चोचले पुरवण्याचा हट्ट ठरलेलाच. सणाचा आनंद घेताना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घेऊया, कारण आपुलकीच्या नात्यांसाठी आपुलकीने काळजी घेण्याची जबाबदारी आपलीच!
.
.
#FestivalJoy #FamilyTime #CelebrationMoments #LoveAndHappiness
#FestiveVibes #BondingTime #citypridehospitalkagal #kagal  #QualityTime
#FamilyLove #CelebrateTogetherness #healthcaremanagement 
सिटी प्राईड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कागल - 02325 243 005 | 02325 243 006
Follow Us-
Instagram:   / citypridehospital  
Facebook page:   / citypridehospital  
LinkedIn:    / city-pride-multispeciality-hospital                  
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: