केसांची चमक वाढवण्यासाठी मॅट्रिक्स हेअर कलर कसा वापरावा?Step-by-Step टिप्स आणि ट्रिक्स | Hair care
Автор: Dk's Vlog
Загружено: 2026-01-16
Просмотров: 35
नमस्कार मित्रांनो! आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रोफेशनल 'Matrix Hair Colour' घरीच योग्य पद्धतीने कसा वापरायचा. बरेचदा आपण कलर विकत घेतो पण तो मिक्स करण्याचे प्रमाण किंवा लावण्याची पद्धत चुकते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन:
कलर आणि डेव्हलपर (Developer) यांचे योग्य प्रमाण काय असावे?
केसांचे सेक्शन कसे पाडावेत?
कलर किती वेळ केसांवर ठेवावा?
कलर धुतल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी?
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर Like करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करायला विसरू नका!
#MatrixHair #naturalhaircare #diyhaircare #marathiinfluencer #diy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: