आजवर ऐकलेलं ‘अंकशास्त्र’ विसरून जाल 😱 | Kul Numerology Podcast Marathi | Raajmanch
Автор: राजमंच
Загружено: 2025-09-01
Просмотров: 66273
#KulNumerology #Numerology #MarathiPodcast
राजमंच चे सर्व Episode इथे पहा:
• Raajmanch Podcast Marathi- All Videos
Guest: Mrs. Vidaya Sushil Wable
Contact details- 7387675806, 7387625535,7972338165
Instagram link - / vedhaya_numerologist
YouTube link - / @vedhaya_numerologist .
Facebook link- / vedhaya.numerologist
Host: Dr Raj Jadhav
राजमंच वर PODCAST करण्यासाठी:
7057744471 (whats app)
email : [email protected]
In This Podcast:
कुळ Numerology हे शास्त्र केवळ व्यक्तीचं नव्हे तर सात पिढ्यांचं गुपित सांगतं! या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या
👉 कुळांक कसा काढायचा
👉 खराब कुळाची लक्षणं
👉 1 ते 9 कुळांकाचे गुणधर्म
👉 धक्कादायक केस स्टडीज
👉 कुळ बदलण्याचे उपाय आणि कुलदैवताची महती
हा एपिसोड नक्की ऐका आणि तुमच्या पिढ्यांचं गुपित शोधा!
Does your family’s Kulank decide your destiny? In this podcast, we decode:
✨ The hidden meaning of numbers 1–9
✨ Why 7 & 9 are considered dangerous?
✨ Powerful remedies for bad Kul
✨ Role of Kuldaivata in protection
✨ Eye-opening case studies
Uncover the mystical world of Kul Numerology and transform your family’s future!
⏳ Time Stamp
0:00 – Precap
1:36 – Introduction & Overview
3:56 – My Research in Kul Numerology
5:13 – कुळांक कसा काढायचा?
7:14 – कुळ Numerology व्यक्तीच्या पुढच्या आणि मागच्या सात पिढ्यांचं भाकीत करते
9:27 – 7 & 9 हे खराब कुळांक?
10:17 – अपत्यहीन डॉक्टर कुटुंबाची धक्कादायक Case Study
14:56 – 1 ते 9 कुळांकांचे Characteristics
22:13 – कुळ खराब आहे कसं ओळखायचं?
23:48 – चांगले कुळ कोणते?
25:21 – कुळ बदलता येतं का?
27:40 – सर्वात खराब कुळासाठी उपाय
32:53 – प्राध्यापिका महिलेची Shocking Case Study
38:20 – कुलदैवता यातून तुम्हाला तारू शकते का?
40:03 – Multiple Number Theory for 1 to 9
#KulNumerology #कुळNumerology #Kulank #कुळांक #NumerologyMarathi #MarathiPodcast #SpiritualMarathi #कुलदैवत #PodcastMarathi #MysticMarathi #NumerologySecrets #कुळाचेगुपित
#NumerologyLife #AncestralSecrets #SpiritualPodcast #DestinyNumbers
टीप: या पॉडकास्टमधील सर्व माहिती, अनुभव, विचार आणि दृष्टिकोन फक्त ज्ञानवर्धन व माहितीच्या उद्देशाने सादर करण्यात आले आहेत. यामधील कोणतीही गोष्ट वैयक्तिक सल्ला, उपचार, अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश ठेवून सांगितलेली नाही.
श्रोत्यांनी या विषयांवर स्वतंत्रपणे अभ्यास करून, वैयक्तिक विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावा.
या पॉडकास्टमधील विचार हे वक्त्यांचे वैयक्तिक विचार आहेत, आणि ते सर्वांनाच लागू होतीलच असे नाही. या माहितीचा गैरवापर केल्यास जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल.

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: