"अध्यात्म, अकल्ट सायन्स म्हणजे पॉवर नाही | माझ्या चुका आणि उमगलेली सत्यं” 🧿
Автор: My Sweet Journey
Загружено: 2026-01-08
Просмотров: 104
आज मी ज्ञान देत नाही….....
आज मी माझ्या चुका शेअर करते आहे.
अकल्ट / अध्यात्म
हे अहंकार वाढवण्यासाठी नाही,
तर स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला शिकवण्यासाठी आहे.
हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल
जर तुम्ही घाईत, गोंधळात
किंवा चुकीच्या अपेक्षांमध्ये अडकले असाल.
🙏 श्री स्वामी समर्थ
#अध्यात्म
#OccultJourney
#SpiritualMistakes
#HealingJourney
#SelfAwareness
#MentalHealthAndSpirituality
#CounsellingMarathi
#InnerGrowth
#TrueSpirituality
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: