घेतली फुकटची गाडी
Автор: Swargiya Konkan Vlogs
Загружено: 2025-09-16
Просмотров: 2720
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मला इंडियन ऑइल आणि हिरो यांच्याकडून लकी ड्रॉ मध्ये लागलेली हिरो एचएफ डीलक्स या गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी आम्ही कुडाळ येथील हिरोच्या शोरूम मध्ये गेलो होतो तिकडे गेल्यानंतर सगळे डॉक्युमेंट केले त्यानंतर गाडी ताब्यात घेतली त्याच्यानंतर रात्री उशिरा आल्याने दुसऱ्या दिवशी रामेश्वर मंदिर आचरा आणि ज्या पेट्रोल पंपावर ती गाडी लागलेली त्या श्री रामेश्वर पेट्रोलियम या पंपावर ती जाऊन त्या सर्वांना गाडी दाखवली सर्वजण खुश होते ते आज आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहणार आहोत...
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko...
Facebook Page
https://www.facebook.com/swargiyaKonk...
Thanks For Watching...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: