४० जणी आणि आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणी!✨ | चल गं सखे!
Загружено: 2025-12-24
Просмотров: 2179
हंपी प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव देतं! 🥺
आपल्या सख्यांही हंपीमधून निघताना अशाच वेगवेगळ्या, असंख्य आठवणींची शिदोरी घेऊन बाहेर पडतात बरं! ✨
---------------------------------------------------
मी सोनल सुर्वे! तू मला एक content creator म्हणून ओळखतेसच, पण आज मी तुझ्यासमोर 'चल गं सखे' या माझ्या नवीन travel agencyची founder म्हणून आलेय. तुझ्यासारख्या माझ्या अनेक सख्यांना घेऊन फिरायचं, तुम्हाला वेगवेगळ्या जागा दाखवायच्या हेच माझं ही agency सुरु करण्यामागचं कारण आहे.
---------------------------------------------------
🫶 Follow Chal Ga Sakhe
📸 Instagram:@chalgasakhe
#ChalGaSakhe #HampiTrip #चल_गं_सखे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: