🔥आई आणि मी गावावरून थेट मुंबईला आलो🚌 😢
Автор: yogesh sonwane
Загружено: 2026-01-15
Просмотров: 17
मित्रानो आजचा हा व्हिडिओ माझ्या आयुष्यातला खूप खास आणि खुप भावनिक आहे
आई आणि मी एकत्र गावावरून मुंबईला आलो — हा प्रवास फक्त अंतराचा नाही, तर भावना, आठवणी आणि स्वप्नांचा आहे ❤️
गाव सोडताना मन भरून आलं, कारण तिथे बालपण, मातीचा वास आणि आठवणी राहिल्या.
मुंबईत येताना मनात थोडी भीती, थोडी आशा आणि आईचा आधार होता.
आई सोबत असल्यामुळे प्रत्येक अडचण सोपी वाटते.
हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे जो गावातून शहरात स्वप्न घेऊन आला आहे.
व्हिडिओ आवडला तर Like करा 👍
subscribe kara
तसेच आपल्या facebook pege la देखील follow Kara
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: