कोकणातील भातशेती-शेताच्या बांधावरील फेरफटका, वाफा पद्धतीची शेती-सगुणा राईस टेक्निक)
Автор: Foody ARCHANA
Загружено: 2025-07-08
Просмотров: 623
रत्नागिरीतील काजरघाटी या गावी आम्ही पावसाळ्यातील शेती पाहण्यासाठी गेलो होतो. या व्हिडिओमध्ये वाफा पद्धतीनं केली जाणारी शेती तुम्ही पाहणार आहात. त्याचप्रमाणे पारंपारिक शेती देखील आपणास पहावयास मिळेल. चंद्रशेखर भडसावळे या कृषीतज्ञानी विकसित केलेली सगुणा राईस टेक्निक अर्थात एस आर टी म्हणजेच वाफा पद्धतीची शेती काजरघाटीचे रहिवासी श्री प्रमोद भडकमकर हे आपली नोकरी सांभाळुन गेली अकरा वर्षे करत आहेत. 🌾
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: