झपाटलेली तात्या गावकराची पोरं|Zapatleli Tatya Gavkarachi Porr|Gavthi Zond|
Автор: Gavthi Zond
Загружено: 2025-12-08
Просмотров: 732
“झपाटलेली तात्या गावकराची पोरं”
कोकणातील एक अंधाऱ्या रात्रीचा प्रवास…
नमन कार्यक्रम पाहण्यासाठी दुसऱ्या गावात निघालेल्या काही मुलांचा हा थरारक अनुभव.
रात्रीची वेळ, दाट अंधार, पायवाटांचा भुलभुलैय्या आणि सोबत केवळ एकच विश्वास—तात्या गावकर.
मात्र प्रवासात मुलांचा गट वेगळा पडतो, आणि भीती, शंका, भास यांच्या खेळाला सुरुवात होते…
तात्यालाही त्याच्या जुन्या अनुभवांची आठवण होऊन मनात अनामिक भीती घर करू लागते.
भीती, अंधार, आवाज आणि मनाला भेदून जाणारा एक भयावह अनुभव—याचं नाट्यमय चित्रण या शॉर्ट व्हिडिओत पाहायला मिळेल.
🎭 कलाकार
•सचिन ढवळे
•शिवम पातये
•राज पालये
•अभिजीत घाणेकर
•रचित पातये
🎥 छायाचित्रण
•दिनेश पातये
•प्रथमेश पातये
ता.जि.रत्नागिरी| वाटद मिरवणे.
#Zapatleli tatya gavkarachi porr.
#Kokan horror nights.
#Horror nights
#Kokan horror stories
#Kokan horror videos
#Ghost story
#horror stories
#Short video
#Short flims
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: