बायकोने बनवला पुलाव राईस व त्या सोबत पापड🥰🥰
Автор: ANIL TUPE VLOG
Загружено: 2025-12-25
Просмотров: 22
आज माझ्या बायकोने मस्त असा पुलाव राईस बनून आम्हला खाऊ घातला आणि त्याच्या सोबत करमकुरम उडदाचे पापड ही तळून दिले पुलाव भात मस्त झाला होता खायला चवदार झाला होता त्याच्या साठी मी धन्यवाद ही म्हणलो आणि असच आमच्या पोटाला पोट भर छान छान जेवण बनून देत जाओ तर मित्रानो ह्या व्हिडिओ मध्ये मी माझ्या बायकोची स्तुती केली आहे कारण ती आम्हला एवढे सुंदर अस जेवण बनून खाऊ घालते
#ANIL TUPE VLOG
#Anil tupe vlog
#family rileded video
#plumbing rileded video
#travel rileded video
#piano music video
instagram reels
face book video
comedy video
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: