किल्ले कोरीगड गडावर सापडली एक अनोखी वास्तु......
Автор: Sanket Sakhare Vlog
Загружено: 2023-07-16
Просмотров: 455
YouTube channel : @Nashikchaporya
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो......
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: