पोलीस भरती GK IMP PYQ डाटा फक्त इथच दिसणार || महत्वाच्या सामाजिक संस्था,संस्थापक आणि ब्रीदवाक्ये||
Автор: Chhatrapati Academy Pandharpur.
Загружено: 2025-10-18
Просмотров: 640
मित्रांनो तुम्हा सर्वांच जय हिंद करिअर अकॅडमी,पंढरपूर या आमच्या पोलिस भरती मार्गदर्शन प्लॅटफॉर्म वर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो पोलिस भरतीमध्ये GK हा सर्वात महत्त्वाचा आणि पोस्ट मिळवून देणारा विषय आहे, या GK ची भीती सर्वांनाच असते. आता तर परीक्षेला 25 च्या पॅटर्न मधेही बदल होताना दिसतोय कधी कधी 50,60,65, प्रश्न फक्त GK चे विचारायला लागलेत आणि पुढेही असाच बदल तुम्हाला पेपर मध्ये दिसणार. त्यानुसार आपली GK ची
तयारी असली पाहिजे.. आजपासून आपण रोज GK या विषयावर discussion करणार आहोत ते पण exam oriented..
रोज इथून पुढे 100 दिवसात आपण 4000 GK च्या PYQ ची तयारी सोबत करू.
संपर्कासाठी 8668561819/9579493182 या क्रमांकावर कॉल करून संपूर्ण माहिती घ्या.. #police #policebharti2025 #policedepartment #motivation #mpsc #mumbaipolice #mumbaipolicebhartipaper #mumbaipolicecommissioner #mhpolice #mh
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: