Foody Ashish | शहाळ्यातील मलईची भाजी | Tender Coconut Sabzi | Nariyal Sabzi | Tender Coconut Recipe
Автор: Lawangi Mirchi
Загружено: 2021-10-22
Просмотров: 12382
पुरणपोळी, मोदक, पिठलं-भाकरी, थालीपीठ एवढेच काही महाराष्ट्रातील मराठी पदार्थ नाहीत. महाराष्ट्राच्या विविध भागात अनेक चविष्ट खाद्यपदार्थ मिळतात. हेच सर्व पदार्थ पुण्यात एकाच ठिकाणी मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कोथरुड परिसरातील सांदण कॅफे. या ठिकाणी कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातील खासियत असलेले मराठी पदार्थ रोजच्या रोज खवय्या पुणेकरांना सर्व्ह केले जातात. फूडी आशिषने यावेळी सांदण कॅफेला भेट देऊन तेथील शहाळ्यातील मलईच्या भाजीची चव चाखली. ही भाजी कशी करतात हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लवंगी मिरचीच्या चाहत्यांना दाखविण्यात आले आहे. सांदण कॅफे का आणि कसे सुरू झाले, इथे कुठले कुठले पदार्थ मिळतात, हे रेस्तराँ नक्की कुठे आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
tender coconut,coconut,tender coconut water,tender coconut ice cream recipe,tender coconut recipe,tender coconut juice,tender coconut milkshake,coconut water,tender,tender coconut payasam,tender coconut recipes,tender coconut ice cream,tender coconut cake recipe,tender coconut pudding recipe,coconut ice cream homemade,coconut water benefits,tender coconut shop,best tender coconut,tender coconut idli
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: