Ghol Fry { घोळ फ्राॅय }
Автор: Mom's secret
Загружено: 2025-12-19
Просмотров: 22
½ किलो घोळ मासा घेणे
त्याला स्वच्छ धुवून घेणे
त्यानंतर त्याला मीठ, आगळ व आल लसूण पेस्ट लावून घेणे
नंतर लाला तिखट, हळद लावणे व २० मिनिट ठेवणे ( मॅरिनेट करणे ) व नंतर
तव्यावर तेल टाकून त्यात घोळ मासा तळणे.
दोन्ही बाजून व्यवस्थित तळणे.
अशा प्रकारे घोळ फ्राॅय तयार...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: