झेंडा कुणाचा धरायचा नाही | केशव खटींग | कविसंमेलन गाजवणारी कविता | keshav khating
Автор: Jalsa marathi
Загружено: 2021-11-16
Просмотров: 65598
आबालवृद्ध रसिकांमध्ये कवी केशव खटींग त्यांच्या आशयसंपन्न कवितांमुळे लोकप्रिय आहेत. गावोगावी पसरलेले राजकारण आणि त्याच्यासाठी तरुणांचा होणारा वापर चिंताजनक आहे. राजकारणातील आपला वापर टाळून ध्येयवादी काम करण्याचा सल्ला ते तरुणांना कवितेतून देतात.
सौजन्य – अ. भा. मराठी साहित्य महामंडळ
#जलसामराठी
#Jalsamarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: