झणझणीत मसाल्यातील आंबट मिरचू । लसूण मिर्चीतला वाटलेल्या डाळीचा फुटीर झुणका गावाकडचं चवदार जेवण
Автор: गावरान- एक खरी चव ! - Gavran
Загружено: 2025-08-19
Просмотров: 58128
आमच्या घरात माणसे जास्त पण प्रत्येकाला जेवताना ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी २ तर पदार्थ पाहिजेच त्यातला एक म्हणजे मिरचीचा कोणताही पदार्थ पण मिरच्या पाहिजेतच जस की खर्डा , मिरचीचं लोणचं , तळलेली मीठातली मिरची , सांडगी मिरची किव्हा तिळकुटाची भरली मिरची त्याशिवाय जेवणच जात नाही . म्हणून घरात १२ महिने खर्डा मिळणारच , उन्हाळ्यात सांडगी मिरची आणि मिरचीचं लोणचं करून ठेवलेलच असतं आणि मध्ये मध्ये असं तळलेली मीठातली मिरची किव्हा तिळकुटाची मिरची करायचं . आज रानात मिरच्या पण हिरव्यागार लागलेल्या त्यामुळे आज मसाल्यातील मिरचू केला आणि वाटलेल्या डाळीचा सुका झुणका केला , धन्यवाद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: