सापांच्या माहित नसलेल्या गोष्टी | खास सुधीर सावंत यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट
Автор: Vaicharik Kida
Загружено: 2025-12-27
Просмотров: 16011
नमस्कार मंडळी,
सापांविषयी भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा समाजात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या आहेत. मात्र सापांचा स्वभाव, त्यांची जीवनशैली आणि निसर्गातील भूमिका समजून घेतल्यास अनेक चुकीच्या समजुती दूर होतील. भारतात आढळणारे प्रमुख विषारी साप, त्यांची अचूक ओळख, नैसर्गिक अधिवास, राहणीमान, आहार पद्धती, आयुष्याची कालमर्यादा आणि प्रजनन प्रक्रिया याबाबत योग्य व वैज्ञानिक माहिती असणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. पण साप चावल्यावर काय करावं आणि काय करू नये? नक्की कोणत्या चुका जीवघेण्या ठरू शकतात? आणि पर्यावरणातील संतुलनासाठी साप का आवश्यक आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा भाग संपूर्ण बघा.
तसेच, तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा!
खास अतिथी: सुधीर सावंत (निसर्ग अभ्यासक)
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/
चक्र टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/chakra-t...
पेट डिझाईन टोट-बॅग -
https://kidebaj.com/products/pet-desi...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer
वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणार्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
2:42 - सापांवर अभ्यास का करावासा वाटला?
4:28 - सापांच्या एकूण किती प्रजाती आहेत?
5:25 - भारतात कोणते साप आढळतात?
9:05 - साप कधीपासून अस्तित्वात आहे?
12:50 - साप काय खातात?
13:51 - सापांचे आयुष्य किती असते?
15:16 - सापांचे प्रजनन कसे होते?
17:09 - साप टेरिटरी मार्क कशी करतात?
23:34 - महाराष्ट्रातील धोकादायक साप
32:20 - माणसांमध्ये आणि सापांमध्ये सर्पदंशाचे परिणाम
35:34 - सापांपासून सुरक्षित कसे राहावे?
40:45 - साप चावल्यावर काय करावे?
52:58 - सापाला मारले किंवा जाळले का जातात?
54:30 - सापांबद्दल असलेले गैरसमज
59:25 - मानवी जीवनात सापांचे महत्त्व
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:
युट्युब
/ vaicharikkida
फेसबुक
/ vaicharikkida
इंस्टाग्राम
/ vaicharikkidaofficial
ट्विटर
/ vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
मराठी किडा
/ @marathikida
खादाड किडे
/ @khadadkide
----------------------------------------------------------------------------
मुलाखतकार: ओजस मराठे
चलचित्रण: प्रशांत शेळके
संपादन: प्रसाद जाधव
संकल्पना आणि दिग्दर्शन: प्रशांत दांडेकर
मुखचित्र: वैभवी राजे
व्यवसाय विकास प्रमुख: भूषण भोंडे
#snakes #snakeawareness #wildlifeindia #snakebite #indianwildlife #forestawareness #humanwildlife #coexistence #venomoussnakes #snakesofindia #snakeidentification #wildlifeeducation #snakesafety #snakefacts #natureeducation #indiansnakes #snakeknowledge #rescueawareness #learnaboutsnakes #mythvsfact #marathipodcast #maharashtra #inspiration #vaicharikkida #marathi #podcast
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: