कडूबाई खरात यांच्या गाण्यावर सांगलीच्या विष्णुदास भावे सभागृहात पब्लिक बेभान होऊन नाचली
Автор: Navayan Mahajalsa
Загружено: 2025-09-24
Просмотров: 287137
सांगली येथे विष्णुदास भावे नाट्यमंदिरामध्ये १२ सप्टेंबर २०२५ रोजी शाहिरी लोककला संमेलन संपन्न झाले. या संमेलनात कडुबाई खरात यांचे जबरदस्त सादरीकरण रसिक श्रोत्यांसाठी देत आहोत.
संपूर्ण सभागृहाला नाचले!
..................
अविस्मरणीय सादरीकरण
.................
लोककलावंत समन्वय समिती महाराष्ट्र राज्य | शाहिरी लोककला संमेलन, सांगली | कडुबाई खरात | चंदन कांबळे | शाहीर शितल साठे | शाहीर देवानंद माळी | शाहीर सदाशिव निकम | शाहीर सचिन माळी | शाहीर रामानंद उगले | अमर पुणेकर | बलराज काटे | मयूर उबाळे | शाही पृथ्वीराज माळी |
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: