माझ्या आईने केलेली त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा//पार्ट वन १// पूजेची मांडणी अशी करतात आमच्या इकडे ☺️
Автор: Devansh Gudd
Загружено: 2025-11-07
Просмотров: 126
नमस्कार माझ्या चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओतून मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे आमच्या इकडे या शिकरी पौर्णिमा म्हणजेच महादेवाच्या शंकराची पूजा कैलास पर्वताची पूजा असा त्याचा अर्थ होतो आणि महादेवाने असुराचा वध करून देवी देवतांना त्यांच्या त्रासापासून मुक्त केलं होतं त्याचा उत्सव म्हणून ही पौर्णिमा साजरी केली जाते आणि या व्हिडिओमध्ये जुन्या आठवणी जाग्या झाल्या ☺️☺️ तर हेच तुम्हाला या व्हिडिओ मधून दिसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा 🙏#minivlog
#भक्ती
#रेसिपीज
#डेली ब्लॉग्स
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: