चार पिढ्या आधीचा जुना आड 😱🙂| कातळ शिल्प 🤩🤩
Автор: mini vloger Divesh
Загружено: 2026-01-21
Просмотров: 136
खूप वर्षा आधीचा जुना आड जो आता कुठे पहायला मिळत नाही. आणि पाणी काढण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे. जो तुम्ही आड बघताय तो चार पिढ्या आधीचा आहे. व्हिडिओ बनवण्याचा जो मुद्दा आहे की परत कुठे असा पहायला मिळणार नाही एवढा जुना आड म्हणून या विडिओ च्या माध्यमातून एक कोकणातली आठवण म्हणून..
#kokan #savekokan #ratanagiri #viralvideo #कोकण
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: