भारत VS इराण पै सिकंदर शेख विरुद्ध पै रेझा आराजे । मार्केटयार्ड मल्लसम्राट किताब २०२३
Автор: MAHAKHEL KUSTI
Загружено: 2023-09-14
Просмотров: 214523
===============================
तमाम कुस्तीशौकिनांना कळविण्यात आनंद वाटतो की,
दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, आयोजित गणेश उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान .
कुस्ती मैदानाचे प्रमुख आकर्षण
पै सिकंदर शेख (भारत) विरुद्ध पै रेझा आराजे (इराण) कै. सोपानराव घुले यांचे स्मरणार्थ गणेशशेठ घुले यांच्याकडून ४ लाख रुपये इनामाची आणि कै. कमलाकर गव्हाणे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा
दोन नंबर ला ३ लाख इनामाच्या २ लढती
पै माऊली कोकाटे (हनुमान आखाडा) विरुद्ध पै रवींद्र कुमार (हरियाणा)
पै महेंद्र गायकवाड (आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र ) विरुद्ध पै सुनील कुमार
तीन नंबर ची लढत
पै मुन्ना झुंझुरके(चिंचेची तालीम) विरुद्ध संतोष जगताप (शिवनेरी तालीम)
तसेच
चार नंबर ला कुस्ती पै समीर शेख (हनुमान आखाडा) विरुद्ध
पै प्रशांत जगताप (इचलकरंजी तालीम ) यासह इतर तब्बल चाळीस काटा लढती होणार सदर कुस्ती मैदान महाखेल कुस्ती या युट्युब चॅनेल वर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
तरी तमाम कुस्तीगीरांनी व कुस्ती शौकीनांनी गुरुवार दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी शारदा गजानन मंदिर , मार्केटयार्ड गुलटेकडी पुणे येथे बहुसंख्येने उपस्थित राहून या लक्षवेधी लढतीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती.
आयोजक:
श्री गणेशशेठ घुले
(संस्थापक अध्यक्ष शारदा गजानन मंडळ)
श्री सागर धनंजय भोसले (अध्यक्ष)
श्री प्रसाद कमलाकर गव्हाणे (कार्याध्यक्ष)
आपले नम्र:
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गणेश उत्सव मंडळ
कुस्ती निवेदक प्रा. पै हंगेश्वर धायगुडे
======================
#लाईव्ह_मार्केटयार्ड_कुस्ती_मैदान
#लाईव्ह_पुणे_कुस्ती_मैदान
#लाईव्ह_सिकंदर_शेख_कुस्ती_पुणे
#live_marketyard_kusti_maidan_pune
#sikandershaikhlive
#mauli_kokate_kusti
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: