कुकर मधे झटपट चिकन बिर्याणी रेसिपी | Chicken Biryani in Cooker| Mayleki Kitchen
Автор: Mayleki Kitchen
Загружено: 2021-07-27
Просмотров: 125903
कुकर म्हटलं की आपल्याला आठवतो तर फ़क्त पुलाव पण या वीडियो मधे आपण शिकणार आहोत कुकर मधे चिकन बिर्याणी कशी बनवायची। कमी साहित्य वापरून झटपट चमचमीत कुकर चिकन बिर्याणी रेसिपी आपण या वीडियो मधे शिकुया। हा वीडियो नक्की पूर्ण बाघा।
#chickenbiryani
#cookerbiryani
#maylekikitchen
नमस्कार मी कविता भोर आणि माझी मुलगी प्रियांका ढवळे सुरु करत आहोत मराठी रेसिपी YOUTUBE चॅनेल ...ज्याचं नाव आहे मायलेकी किचन (MYLEKI KITCHEN). आमचा प्रयन्त आवडला तर आशा आहे तुम्ही विडिओ ला लाईक कराल आणि तुमच्या मित्रांबरोबर SHARE कराल | आम्हाला सपोर्ट करण्यासाठी नक्की हा विडिओ तुमच्या WHATSAPP आणि फेसबुक ग्रुप वर SHARE करा ..आणि असेच नवनवीन विडिओ साठी या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हे मोफत आहे |
मायलेकी किचन
आई : कविता भोर आणि लेक : प्रियांका ढवळे
MyLeki KitchenKavita Bhor And Priyanka Dhawale
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: