#तारकमंत्र
Автор: Swami seva Smita
Загружено: 2024-05-13
Просмотров: 65813
#तारकमंत्र म्हणजे काय? तारक मंत्र कोणता? माझा तारक मंत्रचा#अनुभव...नक्की पाहा #swamiseva
हा असा म्हणायचा स्वामींचा तारक मंत्र 🙏|How to say Tarak mantra|
तारक मंत्र 👇👇👇
नि:शंक हो निर्भय हो मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ll
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ll
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ll
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला ll
उगाची भितोसी भय हे पळु दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे ll
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा ll
खरा होई जागा श्रद्धेसहीत
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त ll
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगु स्वामी देतील साथ ll
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात ll
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती
न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ll
अशक्य ही शक्य करतील स्वामी lll
श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||
your Queries:
तारक मंत्र कोणता ll तारक मंत्र म्हणजे काय ll तारक मंत्र दाखवा ll तारक मंत्र कधी बोलावा ll तारक मंत्र किती वेळा बोलावा ll तारक मंत्राचे अनुभव ll तारक मंत्राचे स्वामी भक्तांचे अनुभव ll तारक मंत्र चा अर्थ काय होतो ll तारक मंत्र अनुभव ll तारक मंत्र ll
tarak mantra l tarak mantra anubhav l Swami Samarth tarak mantra l tarak mantra seva l
#तारकमंत्र #श्रीस्वामीसमर्थ #स्वामींचीसेवा #स्वामीअनुभव #swamikatha#swamiseva #swamianubhuti #swamianubhav #tarakmantra #swamisamarthseva #shreeswamismarth #swaminchinityasevakashikaravi #swamisamarthseva #swaminchinityaseva
#swaminchamahima #shriswamisamartha #tarakmantra #shriswamisamarthatarakmantra #swamisevasmita #स्वामीचीकोणतीसेवाकरावी #स्वामींचीनित्यसेवा #स्वामीचरित्रसारामृतफायदे #स्वामीसमर्थ #viralvideo #swamisamarthmantra #swamisamarthjapmantra #swamisevasmita
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: