थंडीत बनवा तोंडाची चव वाढवणारी झटपट झणझणीत चटणी| थंडीत शरीर गरम ठेवणारी पौष्टिक चटणी|HealthyChutney
Автор: रेसिपी Food Lab
Загружено: 2026-01-07
Просмотров: 199
आज आपण पाहणार आहोत पौष्टिक शेंगदाणा तीळ लसूण चटणी. ही चटणी बनवायला खूप सोपी, चविष्ट आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
शेंगदाणे व तीळ प्रथिने, कॅल्शियम आणि आयर्नने भरपूर असतात.
ही चटणी भाकरी, चपाती, पोळी, डोसा किंवा नाश्त्यासोबत खूप छान लागते.
घरच्या घरी अगदी 5 मिनिटांत बनणारी ही पारंपरिक महाराष्ट्रीयन चटणी नक्की करून पाहा 👍
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 Share 🔁 Subscribe 🔔 करायला विसरू नका.
साहित्य (Ingredients)
शेंगदाणे – 1 वाटी
पांढरे तीळ – 1/4 वाटी
लसूण पाकळ्या – 1/4 वाटी
लाल तिखट – 4 टीस्पून (चवीनुसार)
मीठ – चवीनुसार
जिरे – 2 टीस्पून
तेल – 3 टीस्पून
👩🍳 कृती (Method)
कढईत थोडं तेल घालून शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्या.
तेच कढईत तीळ हलकेसे खमंग भाजा.
लसूण पाकळ्या थोड्या भाजून घ्या.
आता मिक्सरमध्ये शेंगदाणे, तीळ, लसूण, जिरे, लाल तिखट व मीठ घाला.
सगळं जाडसर वाटून घ्या (पाणी घालू नका).
तयार आहे खमंग व पौष्टिक शेंगदाणा तीळ लसूण चटणी.
🌿 फायदे (Health Benefits)
प्रथिनांनी भरपूर
कॅल्शियम व आयर्नचा उत्तम स्रोत
हाडे मजबूत ठेवण्यास मदत
पोटासाठी हलकी व पचायला सोपी
#शेंगदाणा_तीळ_लसूण_चटणी
#रेसिपीफुडलॅब
#रेसिपीFoodLab
#winterspecialrecipe
#पौष्टिक_चटणी
#HealthyChutney
#PeanutChutney
#SesameChutney
#GarlicChutney
#MarathiRecipe
#MaharashtrianRecipe
#HealthyFood
#HomemadeChutney
#maharashtrianfood
#शेंगदाणेचटणी
#शेंगदाणातीळचटणी
#proteinrich
#peanut
#DryPeanutSeasmechutney
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: