कोल्हापूरचे ७१ वर्षांचे उत्साही युट्यूबर | श्री. विनायक कुलकर्णी 71 Years Old Enthusiastic Youtuber
Автор: Abhijit Navare
Загружено: 2024-01-19
Просмотров: 825
@vskparyatan6004
नमस्कार !
आज आपण कोल्हापूरचे एक उत्साही युट्यूबर श्री. विनायक शंकर कुलकर्णी यांना भेटणार आहोत. मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील 'कौलव' गावचे रहिवासी असणारे कुलकर्णी काका, सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत.
विविध प्रकारचे समाजकार्य ते करत असतात. आज आपण युट्यूबर म्हणून त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. नक्कीच आपल्याला ह्या व्हिडिओमधून खुप प्रेरणा मिळेल.
त्यांच्या युट्यूब चॅनलची लिंक :
https://youtube.com/@vskparyatan6004?...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: