जीरा शेती पिक करुन बना करोड़पती | लागवड ते काढणी संपूर्ण माहिती | सचिन मिंडे कृषीमित्र
Автор: सचिन मिंडे कृषीमित्र
Загружено: 2025-12-25
Просмотров: 13357
जीरा शेती करून शेतकरी आज लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा नफा कमवत आहेत. भारतात जीऱ्याची मागणी देशांतर्गत तसेच Export मार्केटमध्ये प्रचंड आहे. कमी कालावधीत तयार होणारे आणि जास्त दर मिळणारे हे पीक म्हणजे शेतकऱ्यांसाठी खरे Gold Crop आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल –
✔ जीरा लागवडीची संपूर्ण माहिती
✔ योग्य बीज वाण निवड
✔ खत व्यवस्थापन
✔ पाणी नियोजन
✔ रोग व कीड नियंत्रण
✔ काढणी व विक्रीचे बेस्ट मार्केट
✔ 1 एकर मधून मिळणारा नफा
जर तुम्हालाही शेतीतून जास्त कमवायचे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत Share करा.
👨🌾 Subscribe now to Sachin Minde Krishi Mitra – तुमचा खरा कृषी मित्र!
👉 Subscribe Link – / @sachinmindekrushimitra
📌 Follow us for more updates:
Facebook: / sachinmindekrushimitrakrushivarta
Instagram: / sachin.m_krushimitra
Email: [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: