Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

आरोपी Georai तील मुंडे समर्थक? Sambhajinagar VITS हॉटेलात ग्रामसेविकेवर अत्याचार, Dipak Survase फरार

Автор: Maharashtra Bhumi

Загружено: 2025-08-12

Просмотров: 198587

Описание:

#maharashtrabhumi #beed #beedcrime #beednews #deepaksurvase

विट्स... छत्रपती संभाजीनगरातील आलिशान हॉटेल. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या वादात सापडलेलं हे वीट्स हॉटेल, राज्यभरात चर्चेत आलं होतं. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाकडून तब्बल 67 कोटी रुपयांना हे हॉटेल खरेदी करण्यात येणार होतं. आता हेच हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलंय, या हॉटेलमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे.... बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समितीचा माजी सभापती दीपक सुरवसे पाटील याने या विट्स हॉटेलात एका ग्रामसेवक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीये. हा नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित ग्रामसेविकेसोबत शारीरिक संबंध करतानाचे फोटो काढले, व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केले. आणि याचाच आधार घेत पुढे आरोपीने त्या महिलेला ब्लॅकमेल केलं, आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले... दीपक सुरवसे पाटीलने त्या ग्रामसेविकेचा संसार मोडला, त्या महिलेच्या पतीला मारण्याचा कटही रचल्याचं तक्रारीत म्हंटलंय... पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापूर्वी, घडलेला प्रकार सांगण्यासाठी, ती ग्रामसेविका जेव्हा आरोपीच्या वडिलांकडे गेली, तेव्हा त्यांनी तर हद्दच पार केली... त्या ३५ वर्षीय ग्रामसेविकेसोबत नक्की काय घडलं? आरोपी दीपक सुरवसे पाटील कोण आहे? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ

‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe:    / @maharashtra_bhumi_official  

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB -   / maharashtrabhumiofficial  
►Insta -   / maharashtra_bhumi_official  
►Twitter -   / mahabhumi22  
►YouTube -    / @maharashtra_bhumi_official  

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...

Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare

जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

आरोपी Georai तील मुंडे समर्थक? Sambhajinagar VITS हॉटेलात ग्रामसेविकेवर अत्याचार, Dipak Survase फरार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Ram Khade वर Suresh Dhas यांनी हल्ला केल्याचा आरोप का होतोय? Ashti तला जमीन घोटाळा काय होता? Beed

Ram Khade वर Suresh Dhas यांनी हल्ला केल्याचा आरोप का होतोय? Ashti तला जमीन घोटाळा काय होता? Beed

Beed Election 2025| गेवराई नगरपरिषद निवडणुकीत कोण मारणार बाजी? पंडित विरुद्ध पवार यांच्यात कशी चुरस?

Beed Election 2025| गेवराई नगरपरिषद निवडणुकीत कोण मारणार बाजी? पंडित विरुद्ध पवार यांच्यात कशी चुरस?

घोटाळे काढल्याने खाडेंवर हल्ला? धसांनी सगंळ सांगितलं, Suresh Dhas On Ram Khade Marhan, Beed News

घोटाळे काढल्याने खाडेंवर हल्ला? धसांनी सगंळ सांगितलं, Suresh Dhas On Ram Khade Marhan, Beed News

Pankaja Munde: परळीच्या विकासासाठी भाजप-राष्ट्रवादीची युती, पंकजा मुंडेंची मतदारांना साद

Pankaja Munde: परळीच्या विकासासाठी भाजप-राष्ट्रवादीची युती, पंकजा मुंडेंची मतदारांना साद

Beed : पोलिस धिकाऱ्याने केला महिलेवर अत्याचार | Marathi Maharashtra News | sangram dhanve

Beed : पोलिस धिकाऱ्याने केला महिलेवर अत्याचार | Marathi Maharashtra News | sangram dhanve

Walmik Karad | 'माझी अटक बेकायदेशीर! मला अटकेची कारणं सांगितली गेली नाहीत' Santosh Deshmukh Case

Walmik Karad | 'माझी अटक बेकायदेशीर! मला अटकेची कारणं सांगितली गेली नाहीत' Santosh Deshmukh Case

महिलांना कसे पुरुष किंवा मुले आवडतात ! त्या कोणाकडे अधिक आकर्षित होतात

महिलांना कसे पुरुष किंवा मुले आवडतात ! त्या कोणाकडे अधिक आकर्षित होतात

Jalna : बापाने झोपेतच मुलीचा गळा दाबला, नंतर अँगलला लटकवलं, बदनापूरच्या Dawalwadi तील सगळी घटना काय?

Jalna : बापाने झोपेतच मुलीचा गळा दाबला, नंतर अँगलला लटकवलं, बदनापूरच्या Dawalwadi तील सगळी घटना काय?

"मोदींपेक्षा मोठी सभा? थलपती विजय विरुद्ध मनोज जरांगे – खरा विक्रम कोणी केला?"

माझा नवरा परदेशात आहे... PART 01 | Marathi Short Film | Marathi Short Movie

माझा नवरा परदेशात आहे... PART 01 | Marathi Short Film | Marathi Short Movie

सावधान!!किती घातक असतो तळतळाटाचा पैसा |शिवानंद महाराज शास्त्री

सावधान!!किती घातक असतो तळतळाटाचा पैसा |शिवानंद महाराज शास्त्री

gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित.....

gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित.....

Parth Pawar यांनी पुण्यात 1800 कोटींची जागा 300 कोटींना खरेदी केल्याचे आरोप, जमिनीचा नेमका विषय काय?

Parth Pawar यांनी पुण्यात 1800 कोटींची जागा 300 कोटींना खरेदी केल्याचे आरोप, जमिनीचा नेमका विषय काय?

Munde पालकमंत्री असताना Mahadev Munde Case च्या तपासासाठी Beed च्या तत्कालीन SP ना केलेला फोन!

Munde पालकमंत्री असताना Mahadev Munde Case च्या तपासासाठी Beed च्या तत्कालीन SP ना केलेला फोन!

Список запретов в России на 2026 год – Как это коснется каждого?

Список запретов в России на 2026 год – Как это коснется каждого?

Sharad Pawar, Gautam Adani, Devendra Fadnavis यांना मुलीच्या लग्नाला बोलवणारे IPS Pravin Pawar कोण?

Sharad Pawar, Gautam Adani, Devendra Fadnavis यांना मुलीच्या लग्नाला बोलवणारे IPS Pravin Pawar कोण?

पालकमंत्री Nitesh Rane यांची जुगार अड्ड्यावर धाड, व्हिडीओ कॉल करून पोलिसांना सुनावलं

पालकमंत्री Nitesh Rane यांची जुगार अड्ड्यावर धाड, व्हिडीओ कॉल करून पोलिसांना सुनावलं

😂प्रत्येक गावात असा एक तरी नमुना असतो ज्याला आक्खा गाव वैतागलेला असतो.😂

😂प्रत्येक गावात असा एक तरी नमुना असतो ज्याला आक्खा गाव वैतागलेला असतो.😂

MUMBAI : सच्चेपणासाठी ओळखले जाणारे IAS Tukaram Mundhe यांची 23 वी बदली प्रवास थक्क करणारा!

MUMBAI : सच्चेपणासाठी ओळखले जाणारे IAS Tukaram Mundhe यांची 23 वी बदली प्रवास थक्क करणारा!

आम्हाला त्रास नाही, बाहेरचे मराठे राजकारण करतात; परळीतले मराठा पुढारी काय म्हणाले?

आम्हाला त्रास नाही, बाहेरचे मराठे राजकारण करतात; परळीतले मराठा पुढारी काय म्हणाले?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]