मुस्लिम वारकऱ्याची सव्विसावी वारी!
Автор: SAMADHAN KATE
Загружено: 2025-06-22
Просмотров: 122937
यासिन अत्तार हे मुस्लिम असूनही २५ वर्षांपासून आषाढी वारीत सहभागी होत आहेत. सुरुवातीला अचारी म्हणून दिंडीत सामील झालेले अत्तार आज पखवाज वादक वारकरी झाले आहेत. हरिनाम, भजन, किर्तन, अभंग यात त्यांनी आपली नाळ जुळवली आहे. “राम-रहीम एकच आहेत” हा संदेश ते वारीतून देतात. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक ठरलेले अत्तार सर्व सण साजरे करतात, नमाजही पठण करतात आणि वारीत सहभागीही होतात.
#AshadhiWari #MuslimWarkari #WarkariEmotion #Vithoba #BhaktiMovement #UnityInDiversity #TearsOfDevotion #PandharpurYatra #MarathiCulture #EmotionalMoment #shorts
#ViralShorts #EmotionalMoment #FaithInHumanity
#HeartTouching #MustWatch #warivideo
🎥 "INSIDE" म्हणजे फक्त एक चॅनल नाही, तर एक भावनिक प्रवास… समाजाच्या अंतरंगात डोकावणारा आरसा! 😍🤩😅😍🩷
#InsideWithSamakate
Links
Instagram
www.instagram.com/inside__channel?igsh=eHNzaWNyMWpxcHB5&utm_source=qr
Facebook
https://www.facebook.com/share/15JUQn...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: