पोट धरून हसायला लावणारे व्याख्यान || विचारवंत मा. अशोक देशमुख || विषय : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
Автор: FULL 2 KALLAKAR
Загружено: 2020-03-23
Просмотров: 4563330
27:56 मिनिटाला खूप महत्त्वाचे शब्द सांगितले
ज्यांच्या जवळ चांगले विचार असतात ते कधीही एकटे नसतात.
आणि अश्याच सुंदर विचारांचे ज्ञानामृत पाजणारी
आपल्या तालुक्यातील रसिक श्रोत्यासाठी देणगी ठरलेली अनोखी व्याख्यानमाला....
मंचरच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवणारा
शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव २०१८ च्या निमित्ताने
गुरुवार दिनांक १२ एप्रिल ते मंगळवार दिनांक १७ एप्रिल २०१८ दरम्यान
शिवस्मारक समिती व ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने
ग्रामपंचायत पटांगण, मंचर या ठिकाणी सम्पन्न होत आहे.
"लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमाला, ३४ वे ज्ञानसत्र "
==============
मंचर व्याख्यानमला 2018 || विचारवंत मा. अशोक देशमुख विषय : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: