Can we kill all Mosquitoes? आपण जगातले सर्व डास मारून टाकू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-03-18
Просмотров: 45594
दरवर्षी आपल्याला डासांचा त्रास सहन करावा लागतो. कुठे मलेरिया, कुठे डेंगू, कुठे चिकुनगुन्याची साथ पाहायला मिळते.
तर यंदा आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की आपण जगभरातल्या डासांना एकदाचं संपवून का नाही टाकत?
आत्ताच ऐका संपूर्ण एपिसोड - https://www.bbc.com/marathi/podcasts/...
याशिवाय तुम्ही यापैकी कोणत्याही ॲपवर हा पॉडकास्ट ऐकू शकता. नक्की चॅनलला लाईक आणि फॉलो करा...
Apple Podcasts - http://bit.do/GDApple
Gaana - http://bit.do/GDGaana
JioSaavn - http://bit.do/GDJioSaavn
Spotify - http://bit.do/GDSpotify
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: