3 एप्रिल 2025 ला बाबांच्या जयंती निमित्त सेवकांनी राबवला स्वच्छता अभियान - वर्ष 9 वे | Parmatma Ek
Автор: परमात्मा एक मानवधर्म परिवार [युवा सेवकांचा ग्रुप]
Загружено: 2025-05-24
Просмотров: 1154
3 एप्रिल 2025 ला बाबांच्या जयंती निमित्त सेवकांनी राबवला स्वच्छता अभियान - वर्ष 9 वे | Parmatma Ek
नमस्कार सेवक मंडळी🙏
3 एप्रिलला आपण बाबांची जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. दरवर्षी प्रमाणे 2025 या वर्षी सुद्धा आपण बाबांची जयंती साजरी केली. व जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आपण नवनवीन उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये आपण गेल्या 9 वर्षांपासून स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने सर्व सेवक/सेविका बांधव व भगिनींनी सहकार्य करून या अभियानाला खूप प्रेरणादायी केले. या अभियानाचा व्हिडिओ आम्ही तुमच्या पर्यंत शेअर केला. अशाप्रकारे अभियानाबद्दल जागरूकता निर्माण होऊन मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा.
सर्वांना नमस्कार...🙏🙏
Video Credit:- Jeevan Dada Patil, Jitendra Ahirwar, Mangesh Sangrame, Mahendra Chachere & Participants Sevak
Video Shoot By:- Royal Studio Pohara
#parmatmaek
#swacchataabhiyan2025
#parmatmaeksong
#parmatmaekvideo
#parmatmaekbhajan
#parmatmaekdance
Parmatma ek new song
Parmatma ek 3 april swacchata abhiyan
Parmatma ek song dance
Parmatma ek bhajan video
Parmatma ek payal Dongre song
Parmatma ek dj song
Thanks For Watching....🙏🙏🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: