mitra kar maitri tyasi...मित्रा कर मैत्री त्यासी...... वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
Автор: Rajesh Kolarkar
Загружено: 2022-05-22
Просмотров: 42848
मित्र कसा असावा यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात...
मित्रा ! कर मेत्री त्याची ।
जो सत्याविण शब्द न बोले सहजहि कोणासी ।।धृ0।।
सहनशीलता सरळवृत्तिची, वागणूक ज्याची ।
अपुले टुःख न वदे कुणाला, चिंता इतराची ।।१।।
चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदि न कवणासी ।
दिनचर्या सततची योग्य ती, हाव नम मानाची ।।२।।
हीन दीनाची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची ।
तुकड्यादास म्हणे तू तरशिल, कीर्ती जरी गासी ।।४।।
सन १९६८
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: