परदेशातील एक साधे भोळे गाव. Foreign village tour in Marathi vlog by Maharashtrian Youtuber abroad.
Автор: आपला शामू -Apla Shamu
Загружено: 2024-07-04
Просмотров: 1093418
माझ्या ओळखीचे एक कुटुंब इस्राएल मधील एका गावात राहतात. ते परदेशात कुठे फिरायला गेले होते आणि परत आल्यावर विमानतळावरच त्यांना कळून चुकले की त्यांच्या घराची चावी कुठेतरी हरवली. त्यांची एक ज्यादा चावी तेल आविव मधील त्यांच्या कोणा मित्राकडे होती. ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची कामगिरी मी उचलली. त्यामुळे माझी सहल सुद्धा झाली आणि तुम्हाला त्या जोगे इस्राएलचे गाव सुद्धा पाहायला मिळाले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: