Eknath khadse : संत मुक्ताई मंदीराच्या रखडलेल्या कामांसाठी सुधारित निधीला मान्यता द्या - आ.खडसे
Автор: Live Trends News
Загружено: 2025-12-09
Просмотров: 3376
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिशक्ती संत मुक्ताई मंदिराचे काम अपुर्णावस्थेत आहे. २५ कोटींचा निधी मंजूर असतांना आतापर्यंत केवळ ९ कोटींचा निधी प्राप्त झाल्याने मंदीराचे काम अपुर्णावस्थेत आहे. यासंदर्भात आ. एकनाथराव खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात मंदीराचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्यासाठी सुधारित निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे.
#eknathkhadse #rohinikhadse #rakshakhadse #maharashtraadhiveshan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: