कर्म काय असते?
Автор: स्वामी समर्थ ऊर्जा दिशा
Загружено: 2025-09-30
Просмотров: 137
आपल्या प्रत्येक कृतीला एक परिणाम असतो… तोच परिणाम म्हणजे कर्म.
पण खरं कर्म म्हणजे नेमकं काय?
आपण केलेल्या कृतींमुळे आपल्या आयुष्यावर, विचारांवर आणि नात्यांवर कसा परिणाम होतो?
या ५ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या शब्दांत कर्माचे तत्त्वज्ञान आणि त्याचा जीवनाशी असलेला खोल संबंध समजावून सांगितला आहे.#कर्म #कर्मकायअसते #जीवनतत्त्वज्ञान #प्रेरणा #आध्यात्मिकता #Motivation #LifeLessons #SpiritualMarathi #MarathiThoughts #PositiveVibes #ज्ञान
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: