Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

बीड जिंकल्याने पंडितांचे जिल्ह्याच्या राजकारणात महत्व वाढले

Автор: karyarambh

Загружено: 2025-12-22

Просмотров: 16422

Описание:

#BeedMunicipalElection #बीडनगरपालिका #BeedPolitics #AjitPawar #अजितपवार
#PanditFamily #पंडितकुटुंब #SandeepKshirsagar #संदीपक्षीरसागर
#YogeshKshirsagar #योगेशक्षीरसागर #PankajaMunde #पंकजामुंडे
#BJPBeed #NCPPolitics #TutaariGroup #MaharashtraPolitics
#MarathiPoliticalAnalysis #मराठीबातम्या #LocalBodyElection

बीड नगर पालिकेची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली. बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत आणि जर बीड पालिकाच ताब्यात नाही आली तर पक्षाची फार मोठी नाचक्की झाली असती. त्यामुळं निवडणूक रणनितीची सारी सुत्रं त्यांनी पंडित कुटुंबाकडे दिली होती. पंडित कुटूंबानं सुक्ष्म नियोजन करीत नगराध्यक्ष आणि सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याची किमया साधली. इकडं भाजपला बीडमध्ये कुणीचं नेतृत्व नव्हतं. डॉ. योगेश आणि डॉ. सारिका क्षीरसागर हे अजितदादांच्या पक्षात नाराज होते. पंकजाताईंनी ही नाराजी हेरून क्षीरसागरांना आपल्या पक्षात घेतलं. त्यांच्याकडेच भाजपाची सारी सुत्रं दिली. परिणामी तुतारी गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे नेहमीच्या स्टाईलमध्ये ‘वेडात दौडले वीर’ या प्रमाणे बीड ताब्यात घेण्यासाठी झटले. पण त्याचं हे वेडे आत्मघातकी ठरलं. नगराध्यक्षपद त्यांच्याच होईल, अशी निवडणुकीपुर्वी चर्चा होती. ती अगदी खरीही वाटत होती. पण कोणालाच विचारात न घेतल्यास काय होतं? हे आज आमदार संदीप यांच्याकडे पाहून लक्षात येतं. त्यांनी नगराध्यक्षपद तर हातचे घालवलेच पण तुतारी चिन्हावर त्यांना केवळ 12 नगरसेवक निवडून आणता आले. हे सगळं कसं घडलं? बीड नगर पालिकेतील पंडितांच्या विजयाचं, आमदार संदीप यांच्या पराजयाचं आणि डॉक्टर योगेश यांच्या नव्या नेतृत्वाचं विश्लेषण करणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा...

🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram

https://www.instagram.com/karyarambh?...

💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...

📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed

⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.

जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

बीड जिंकल्याने पंडितांचे जिल्ह्याच्या राजकारणात महत्व वाढले

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील कोर्टातील मोठी अपडेट | Walmik Karad | Omkar Wable

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील कोर्टातील मोठी अपडेट | Walmik Karad | Omkar Wable

महाराष्ट्राची बातमी Live: Santosh Deshmukh खून खटला, Walmik Karad ला कोर्टाने का बोलू दिलं नाही?

महाराष्ट्राची बातमी Live: Santosh Deshmukh खून खटला, Walmik Karad ला कोर्टाने का बोलू दिलं नाही?

Special Report | Beed | भाजपच्या Yogesh Kshirsagar यांचा पराभव, Sandeep Kshirsagar यांना धक्का बसला

Special Report | Beed | भाजपच्या Yogesh Kshirsagar यांचा पराभव, Sandeep Kshirsagar यांना धक्का बसला

बीडमध्ये नगरपरिषद, नगरपंचायतीचे निकाल असे कसे लागले ? आ. पंडित काय म्हणाले ? | Vijaysinh Pandit |

बीडमध्ये नगरपरिषद, नगरपंचायतीचे निकाल असे कसे लागले ? आ. पंडित काय म्हणाले ? | Vijaysinh Pandit |

LIVE | काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार पत्रकार परिषद

LIVE | काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार पत्रकार परिषद

Raj Thackeray News | राज ठाकरेंचा थेट इशारा | Uddhav Thackeray News | Marathi News | N18V

Raj Thackeray News | राज ठाकरेंचा थेट इशारा | Uddhav Thackeray News | Marathi News | N18V

Santosh Deshmukh Case: गुन्हा कबूल आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर कराडचं उत्तर काय? सुनावणीत काय घडलं?

Santosh Deshmukh Case: गुन्हा कबूल आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर कराडचं उत्तर काय? सुनावणीत काय घडलं?

Sharad Pawar Ajit Pawar Yuti झाली तर भाजप शरद पवारांशी जुळवून घेणार ? Supriya Sule केंद्रात मंत्री ?

Sharad Pawar Ajit Pawar Yuti झाली तर भाजप शरद पवारांशी जुळवून घेणार ? Supriya Sule केंद्रात मंत्री ?

LIVE - राज-उद्धव ठाकरे बंधू युतीची घोषणा, सर्वात मोठी पत्रकार परिषद सुरु, सेना मनसे एकत्र  Thackeray

LIVE - राज-उद्धव ठाकरे बंधू युतीची घोषणा, सर्वात मोठी पत्रकार परिषद सुरु, सेना मनसे एकत्र Thackeray

Meghana Bordikar - भाजपच्या कमळ चिन्हावर जिल्ह्यात नऊ मुस्लिम उमेदवार विजयी झाले | Parbhani Election

Meghana Bordikar - भाजपच्या कमळ चिन्हावर जिल्ह्यात नऊ मुस्लिम उमेदवार विजयी झाले | Parbhani Election

Karauna Munde : Dhananjay Munde यांच्यासारखं व्यक्तिमत्व अख्ख्या भारतात नाही; त्यांना शुभेच्छा!

Karauna Munde : Dhananjay Munde यांच्यासारखं व्यक्तिमत्व अख्ख्या भारतात नाही; त्यांना शुभेच्छा!

Зеленский вышел со срочным заявлением / Эвакуация гражданского населения?

Зеленский вышел со срочным заявлением / Эвакуация гражданского населения?

संपर्कमंत्री झाल्या... पंकजा मुंडेंना बीडमध्ये काय काम करावं लागणार? Pankaja Munde in Beed | AM3

संपर्कमंत्री झाल्या... पंकजा मुंडेंना बीडमध्ये काय काम करावं लागणार? Pankaja Munde in Beed | AM3

Shiv Sena-MNS alliance - उद्धव ठाकरे-राज ठाकरे करणार शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा

Shiv Sena-MNS alliance - उद्धव ठाकरे-राज ठाकरे करणार शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा

बिहार जिंकल्यानंतर Mission Bengal, BJP आणि Modi यांच्यासाठी West Bengal जिंकणं इतकं महत्त्वाचं का ?

बिहार जिंकल्यानंतर Mission Bengal, BJP आणि Modi यांच्यासाठी West Bengal जिंकणं इतकं महत्त्वाचं का ?

Beed News: Walmik Karad सह आरोपींना झापलं, Santosh Deshmukh प्रकरणी कोर्टात काय घडलं? | Sakal News

Beed News: Walmik Karad सह आरोपींना झापलं, Santosh Deshmukh प्रकरणी कोर्टात काय घडलं? | Sakal News

Dhananjay Munde : वाल्मिकच्या समर्थकांना भावनिक साद अन् मतांचं गणित साधलं, मुंडेंनी असं राखलं बीड

Dhananjay Munde : वाल्मिकच्या समर्थकांना भावनिक साद अन् मतांचं गणित साधलं, मुंडेंनी असं राखलं बीड

शेवटी कोर्टात चार्ज फ्रेम झालेच, Walmik Karad काय बोलला? Ujjwal Nikam यांनी वकील बदलण्यावरून ऐकवलं

शेवटी कोर्टात चार्ज फ्रेम झालेच, Walmik Karad काय बोलला? Ujjwal Nikam यांनी वकील बदलण्यावरून ऐकवलं

माजलगाव नगर पालिका चाऊस यांना हरवणं ‘मुश्किलही नही ना मुमकीन है’ #karyarambh #electionresult

माजलगाव नगर पालिका चाऊस यांना हरवणं ‘मुश्किलही नही ना मुमकीन है’ #karyarambh #electionresult

सरपंच Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी घडामोड! Walmik Karad कोर्टात काय म्हणाला? । Beed

सरपंच Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी घडामोड! Walmik Karad कोर्टात काय म्हणाला? । Beed

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]