तुळशी अर्चना व श्रीमद् भागवत कथा । दुसरा दिवस । कीर्तन । ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली)
Автор: Tukaram Maharaj Bhosale
Загружено: 2025-09-16
Просмотров: 22405
तुळशी अर्चना व श्रीमद् भागवत कथा । दुसरा दिवस । कीर्तन । ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) | पंढरपूर
अभंग -
धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥१॥
न करी आळस आलिया संसारी । पाहे पा पंढरी भूवैकुंठ ॥ध्रु.॥
न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥२॥
सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥३॥
विष्णुपद गया रामनाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥४॥
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नाश अहंकाराचा ॥५॥
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: